OBC Bill: लोकसभेत ओबीसी आरक्षणासाठी \'127 वी राज्यघटना दुरुस्ती विधेयक\' मंजूर; राज्य आणि केंद्रशासित प्रदेश बनवू शकतात त्यांची ओबीसी यादी
2021-08-11 54 Dailymotion
ओबीसी आरक्षणाची यादी तयार करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अधिकार देणारे 127 वे घटनादुरुस्ती विधेयक मंगळवारी (10 ऑगस्ट) लोकसभेत मंजूर झाले आहे. जाणून घ्या या बद्दल सविस्तर माहिती.